२४ ते २५ जानेवारी रोजी होणाऱ्या अटल सेवा महाआरोग्य शिबीराच्या लोगोचे अनावरण 'मुरलीधर मोहोळ' यांच्या हस्ते करण्यात आले.