Lakshya ही आजही सर्वात हृदयस्पर्शी युद्धपटांपैकी एक मानली जाते. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो.
Lakshya हा चित्रपट आपले वीस वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त लक्ष्य या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.