Laxman Hake Reaction On Chhagan Bhujbal Oath Ceremony : अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जागा रिक्त झाली होती. आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्यामुळे ओबीसी समाजात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठं आनंदाचं […]