Legislative Council Election : विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे.
ओवैसी आणि समाजवादी पक्षाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कोणाला मतदान करणार? याची सर्वांना उत्सुकता लागली.