leopards found again Chandbibi Mahal: भागात पर्यटनासाठी, फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
Ramdas Athavle यांचे प्राणीप्रेम समोर आलं आहे. त्यांनी नुकतच एक सिंबा नावाचा बिबट्या (leopard) दत्तक (Adopted) घेतला आहे.
Pune News : कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या (Pune News) अखेर 48 तासांच्या अथक परिश्रमांनंतर पुन्हा जेरबंद करण्यात आला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी 9 पिंजरे लावण्यात आले होते. यातील एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. काल रात्री 9 वाजून पंधरा मिनिटांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले. कात्रजच्या […]
Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात बिबट्याचं (Leopard) दर्शन झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एकावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा बिबट्या मागील एक महिन्यांपासून श्रीरामपुरात धुमाकूळ घालत होता, अखेर त्याला जेरबंद करण्यात वन […]
Pune News : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून बिबट्या पसार झाला आहे. संग्रहालयातील आवारामध्ये अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. प्रशासनाच्या मदतीने बिबट्याचे शोधकार्य सुरु आहे. कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात तीन मादी बिबट्या असून त्यांच्यासाठी एक नर बिबट्या आणण्यात आला होता. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत कर्नाटकातून हा बिबट्या आणण्यात आला होता. प्राणीसंग्रहालयातील एका ठिकाणी बिबट्याला […]
Ahmednagar : नगरमधील केडगाव उपनगरमध्ये (Kedgaon )सकाळपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद केला आहे. काल मध्यरात्रीपासून केडगाव उपनगरात बिबट्या (Leopard)आल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरु होती. सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी (Forest Department)त्याच्या शोधात होते. त्यानंतर सकाळी साडेआठ नऊनंतर बिबट्या दिसून आला. एका कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला आणि एकच बिबट्याचे व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर (Social media)व्हायरल […]