Jharkhand Liquor Scam Sanjay Raut Claim : झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. […]
झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित प्रभाकर साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांचीमध्ये अटक केली
मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय. या चार्जशीटमध्ये अरविंद केजरीवाल घोटाळ्याचा सुत्रधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.