अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक पार पडली.
महानगर पालिका, नगर पालिका निवडणुका नवीन प्रभार रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय.
सैफ अलीवर हल्ला करणारा आणि आता पोलिसांनी पकडलेला आरोपी यात फरक आहे. दैनिक भास्करने तसे वृत्त प्रकाशित केलं.