- Home »
- LokSabha Elections
LokSabha Elections
उद्धव ठाकरे कुटुंबाचं पहिल्यांदाच काँग्रेसला मत?, म्हणाले जुमलेबाजीला लोक कंटाळले
भाजप शिवसेा युती असताना कायम युतीच्या किंवा आपल्या उमेदवारा मतदान करणारे उद्धव ठाकरे कुटुंबाने या निवडणुकीत प्रथमच काँग्रसला मतदान केल आहे.
दादा लवकर बरे व्हा… उत्कर्षा रुपवते संघर्षयोद्धा मनोज जरांगेंच्या भेटीस
Utkarsha Rupwate : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिर्डी लोकसभेतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी
सोलापुरमध्ये वंचितचा यू-टर्न! लोकसभेच्या रणसंग्रामातून घेतली माघार, काय आहे कारण?
Withdrawal of Vanchit from Solapur Lok Sabha : लक्षवेधी लोकसभांमध्ये सालापूर लोकसभेतही यंदा महत्वाची लढत होत आहे. येथे आता नवीन ट्वीस्ट समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. येथील वंचितचे लोकसभा उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, त्यांनी वंचितच्या (Vanchit) स्थानिक कार्यकारिणीची कार्यपद्धती (Prakash […]
स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला
Radhakrishan Vikhe Patil Criticize Balasaheb Thorat : मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवला आहे. असे गंभीर आरोप ( Criticize) राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishan Vikhe Patil ) यांनी केला. कॉंग्रेसमधील काही नेते स्वतःचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची […]
