The Raja Saab tariler Launch करण्यात आला आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. त्यामध्ये प्रभास दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
Hrithik Roshan पुन्हा एकदा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील आपल्या कबीर या सुपर-स्पायच्या भूमिकेत वॉर 2 मध्ये दिसणार आहे.
Chhaya Kadam अनेक हिंदी मराठी सिनेमातून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
Anant-Radhika Mameru Rasam : अनंत आणि राधिका मामेरू समारंभात तिच्या देसी अवताराने प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून मानुषी छिल्लर आहे.