मोकळे केस, लाल लिपस्टिप अन् लाल साडीमध्ये TMKOC च्या बबिताचा दिलखेचक अंदाज
TMKOC Babita तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता ही अभिनेत्री नेहमीच कोणत्या कारणाने चर्चेत असते.
- तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता ही अभिनेत्री नेहमीच कोणत्या कारणाने चर्चेत असते.
-
त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देखील तेवढेच ऍक्टिव्ह असते.
- नुकत्याच इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या फोटो आणि तिच्या चाहत्यांना घायाळ करून टाकलं आहे
- या फोटोमध्ये मुनमुन दत्ताने एक खास पेहराव केला होता त्यावरील पफ चा गोल्डन ब्लाउज हातीच्या सौंदर्य आणखी ठेवत होता.
- तिच्या मेकअपबद्दल बोलायचं झालं तर तिने सॉफ्ट आणि ग्लोईंग लूक केला होता.
- त्यामध्ये लाल लिपस्टिक हलकासा डोळ्यांचा मेकअप आणि छोटीशी टिकली तिच्या सौंर्दयामध्ये भर घालत होते.





