Sai Sansthan च्या साई आश्रम भक्तनिवासात मोठा घोटाळ्या प्रकरणी तब्बल 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आला.
Ahilyanagar च्या तरूणाने थेट अमेरिकेतल्या महिलेशी ऑनलाईन पद्धतीने क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमांतून तब्बल 14 कोटींना फसवलं आहे.
Hagavane family प्रकरणामध्ये रोज काही ना काही अपडेट येत आहेत. या कुटुंबीयांनी चित्रपट क्षेत्रामध्ये देखील असा दिग्दर्शकाला गंडा घातला आहे.