Hyderabad Crime News Man Killed Pregnant Wife : हैदराबादमधून (Hyderabad Crime) माणुसकीला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय पुरूषाने आपल्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या (Man Killed Pregnant Wife) केली. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. मुसी नदीत फेकून दिले. ही घटना गेल्या आठवड्यात […]
महाराष्ट्रातील अकोला येथील मूर्तिजापूरमध्ये लग्नाच्या घटीका समीप येण्याच्या उंबरठ्यावर असतानाच लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे लग्न हुंडा किंवा अन्य कारणांमुळे नव्हे तर, सीबील स्कोअर (Cibil Score) खराब असल्यामुळे मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे ऐकायला जरी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत असेल मात्र, सध्या या लग्नाची आणि त्यासोबतच सिबील स्कोअरची चर्चा सध्या राज्यभरात सुरू […]
Honor Killing In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावात
Inter Caste Marriage : राज्यात ऑनर किलिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा पाऊल टाकण्यात आलं आहे. आंतरजातीय (Inter Caste Marriage) किंवा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकार सुरक्षागृह देणार असल्याचं गृहखात्याकडून (Ministery Of Home Affairs) स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या प्रसिद्धीपत्रकानूसार गृहविभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना विशेष कक्ष स्थापन करण्याचे […]