Nishanchi Film च्या प्रमोशनमध्ये अनुराग कश्यप सक्रिय झाले आहेत. त्यांनी चित्रपटाचे स्टार्स – ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिकासह लखनऊला भेट दिली.
लखनौ येथे एक बहुमजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य वीस जण जखमी झाले आहेत.
Sunny Leone DJ Live Lucknow Perform: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone)कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने जोरदार चर्चेत असते.