Madhav Bhandari यांच्यासह तीन निष्ठावान नेत्यांना भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली जाणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. या तिघांनीही काल (15 फेब्रुवारी) अर्ज दाखल केले. सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे भाजपकडून हे तिघेही खासदार म्हणून […]