अहिल्यानगर – भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी (Kanifnath Mandir Madhi) येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या (Kanifnath Maharaj yatra) यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम […]