परळीतील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. त्यांतर आता पोलीस कामाला लागल्याचं चित्र आहे.
आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी, आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेली दिसतील
महादेव मुंडे हत्याप्रकरणात यश मिळत असून सरकार या घटनेची दखल घेत आहे. महादेव मुंडे यांच्या शववविच्छेदनाचे रिपोर्ट समोर.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता ९ वी वेळ आहे तपासी अधिकारी बदलण्याची. आजही बदलला आहे.
माझ्या बहिणीचा संयम सुटला आणि तिने आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी दिली.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नवनीत कॉवत यांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष होत असताना देखील यातील आरोपी अटकेत नाहीत. हे प्रकरण आमदार सुरेश धस