Girl Selling Rudrakhs Mala In Mahakumbh 2025 : महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) मध्ये पवित्र स्नान करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. अनेक लोक या कुंभमेळ्यात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आलेत. दरम्यान, या गर्दीतली एक रूद्राक्षांच्या माळा विकणारी तरुणी व्हायरल झाली (Mahakumbh News) आहे. महाकुंभात साध्वी हर्षाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर या सुंदरीचा व्हिडिओ […]
Kante Wale Baba In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये (Prayagraj) 13 जानेवारीपासून महाकुंभ (Mahakumbh 2025) 2025 सुरू झालाय. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी शाही स्नान पार पडलंय. संगम नदीच्या काठावर दर 12 वर्षांनी भरणारा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. या मेळ्यात लाखो भाविक आपल्या पापांपासून मुक्ती मिळविण्याच्या आशेने संगमात […]
Mahakumbh 2025 ITIian Baba Abhay Singh : महाकुंभात (Mahakumbh) स्नान करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. महाकुंभासाठी आलेले अनेक अनोखे ऋषी, संत आणि नागा साधू सतत चर्चेत आहेत. परंतु या गर्दीत एका बाबाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बोलणं अन् भाषेवरून ही व्यक्ती उच्चशिक्षीत (Mahakumbh 2025) वाटली. तेव्हा उत्सुकतेने अनेकांनी या बाबासोबत संपर्क साधला. […]
IITian Bana In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविक श्रद्धेने स्नान करत आहेत. तपस्वी बाबा आणि संत हे महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक पैलूंपैकी एक आहेत. महाकुंभात नागा बाबा, अघोरी बाबा आणि जगातील काही आदरणीय धार्मिक नेत्यांनी […]
Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये आजपासून (13 जानेवारी) महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू झाला. या महाकुंभात देशभरातून संत आणि महात्मांचे आगमन झालेय. परंतु हरियाणातील आवाहन आखाड्याचे संत गीतानंद गिरी (Geetanand Giri) महाराज भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेत. कारण, गीतानंद महाराज आपल्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष धारण करतात. VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव… […]
Mahakumbh 2025 Stock Market Update : महाकुंभमेळा 2025 हा देशातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी (Mahakumbh 2025) एक आहे. आजपासून या महाकुंभास सुरूवात झालीय. अहवालांनुसार, संगम किनाऱ्यावर 40 लाखांहून अधिक लोकांनी पहिलं स्नान केलंय. या कुंभमेळ्यात, केवळ देशातीलच नाही तर जगभरातील भारतीय आणि परदेशी लोक (Stock Market Update) ‘पवित्र स्नान’ करण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात पवित्र गंगा नदीत […]
More Than 4 Lakh Crore Business In Mahakumbh 2025 : उद्यापासून प्रयागराजच्या त्रिवेणी संगमवर महाकुंभास (Mahakumbh 2025) सुरूवात होणार आहे. या महाकुंभामेळा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते, असं म्हटलं जातंय. या महाकुंभात 4 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल होवू शकते. असं झाल्यास देशाचा जीडीपी एक टक्क्यापेक्षा जास्त वाढू (Business In Mahakumbh) शकतो. उत्तर प्रदेश […]
गेल्या ४० वर्षांपासून चाय वाले बाबा अशी ओळख असलेले दिनेश स्वरूप ब्रह्मचारी हे नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना मोफत शिक्षण देत आहेत
Digambarnaga Baba And Rudrakash Baba In Mahakubh : प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू होणार आहे. यासाठी संत मोठ्या प्रमाणावर प्रयागराजला पोहोचू लागले आहे. आपल्या खास ओळखीमुळे आकर्षणाचे केंद्र बनलेल्या महाकुंभासाठी काही ऋषी-मुनींचेही आगमन झाले आहे. हा महाकुंभ 45 दिवस चालणार आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शेवटच्या शाही सोहळ्याने (Mahakumbh) महाकुंभाची सांगता होणार आहे. महाकुंभ […]
Mahakumbh Story Ganga Snan Puja Vidhi : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज पूर्णपणे सज्ज आहे. उत्तर प्रदेशातील या शहरात देश-विदेशातील भाविक जमू लागले आहेत. पौष पौर्णिमेच्या दिवसापासून महाकुंभात दिव्य स्नानाची परंपरा सुरू होईल. यावेळी कुंभस्नानासाठी (Mahakumbh 2025) 40 कोटींहून जास्त भाविक पोहोचतील असा अंदाज (Mahakumbh Story) आहे. पौराणिक कथांमध्ये असं म्हटलंय की, महाकुंभाचे आयोजन अमृताच्या शोधाचे परिणाम आहे, […]