- Home »
- Mahakumbh 2025
Mahakumbh 2025
Mahakumbh 2025: PM नरेंद्र मोदींचं गंगेत स्नान, अंगावर भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, पाहा फोटो…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) पवित्र स्नान केलं.
PM मोदी महाकुंभात पोहोचले, गंगा पूजेनंतर संगम स्नान करणार
PM Modi Mahakumbh Prayagraj Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) प्रयागराजला पोहोचले आहेत. आज ते महाकुंभातील पवित्र संगमात स्नान करणार आहेत, त्यानंतर गंगेची पूजा करणार (Mahakumbh) आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार असल्याचं समोर येतंय. मोठी बातमी! रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ; दोन बंधुंच्या घरी ईडीने टाकला छापा पंतप्रधान […]
“मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले त्यामुळे..”, जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य
सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे.
मोठी बातमी! ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवलं
Mamta Kulkarni Removed From Mahamandaleshwar Post : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत (Mamta Kulkarni) एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना किन्नड आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून (Mahamandaleshwar Of Kinnar Akhara) हटवण्यात आलंय. त्यांच्यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलंय. दोघींचाही पदावरून पायउतार केलाय. किन्नर आखाड्याचे (Kinnar Akhara) संस्थापक अजय दास यांनी ही कारवाई केली […]
Mahakumbh 2025 : महाकुंभात भीषण आग, आकाशात काळ्या धुराचे लोट; अनेक तंबू जळून खाक
Mahakumbh Mela Fire In Prayagraj : महाकुंभामध्ये (Mahakumbh Fire) पुन्हा एकदा भीषण आग लागली. अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. महाकुंभातील सेक्टर 22 मध्ये हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. महाकुंभात आग लागल्यानंतर घटनास्थळी लोक वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असं सांगण्यात (Mahakumbh 2025) येतंय. यावेळी महाकुंभात (Uttar Pradesh) […]
Mahakumbh : आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, CM योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर…
प्रयागराज चेंगराचेंगरी दुर्घटनेत 20 तासांनी प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जारी केली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले
‘प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नाही…’, अधिकाऱ्याने सांगितलं मध्यरात्री 1 वाजता नेमकं काय घडलं?
चेंगराचेंगरी झाली नाही. फक्त गर्दी जरा जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असं एसएसपींनी सांगितलं.
प्रचंड गर्दी… महाकुंभात चेंगराचेंगरी कशी झाली? CM योगींनी थेट सांगितलं…
CM Yogi Reaction On Stempede In Mahakumbh : प्रयागराज येथील महाकुंभात (Mahakumbh) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi) यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, आज मौनी अमावस्या आहे. प्रयागराज येथील महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी आहे. आठ ते दहा करोड भाविक प्रयागराजमध्ये आहेत. काल साडेपाच करोड भाविकांनी महाकुंभात (Mahakumbh Prayagraj) स्नान केलं […]
महाकुंभात संगमस्थळी सर्वाधिक गर्दी, चेंगराचेंगरी झालेलं ‘संगम नोज’ ठिकाण नेमकं काय? जाणून घ्या
प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.
Mahakumbh 2025 : आरडाओरडा अन् किंकाळ्या, महाकुंभातील चेंगराचेंगरीचं भयानक दृश्य
