Mahakumbh 2025 : आरडाओरडा अन् किंकाळ्या, महाकुंभातील चेंगराचेंगरीचं भयानक दृश्य

- महाकुंभमेळ्याला पोहोचलेल्या अनेक भाविकांचे नातेवाईक बेपत्ता झालेत. अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
- महाकुंभमेळा परिसरात चेंगराचेंगरी झाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
- महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत सांगितलं जातंय की, संगमवर आंघोळी केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
- पोलिसांनी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला.
- मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज महाकुंभात अमृतस्नानासाठी करोडो भाविक आले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक जण जखमी झाले.
- Stempede In Mahakumbh Prayagraj On Mauni Amavasya : मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज महाकुंभात अमृतस्नानासाठी करोडो भाविक पोहोचले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक जण जखमी झाले.