Uttar Pradesh Mahakumbh 26 February Plan : प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभाचा (Mahakumbh) समारोप उद्या होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून मेळा परिसरात आणि शहरात वाहनमुक्त क्षेत्र लागू करण्यात आलंय. तसंच, संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात (Uttar Pradesh) आलाय. महाकुंभाच्या शेवटच्या […]
CM Devendra Fadanvis Said 50 Crore Indians Holy Bath In Mahakumbh : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) कुटुंबासमवेत महाकुंभमेळ्यामध्ये (Mahakumbh) जाऊन प्रयागराजमध्ये गंगास्नान केलंय. आपल्या देशातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोकं आश्चर्यचकीत झाल्याचं त्यांनी सांगितलंय. आत्तापर्यंत महाकुंभमध्ये 50 कोटी भाविकांनी गंगास्नान केलंय, असं फडणवीस म्हणालेत. तसेच व्हॅल्यूएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनने हे महाकुंभातील गंगाजल […]
शनिवारी रात्री उशिरा दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १४ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक
Compensation For New Delhi Railway Station stampede victims : नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांना आपला जीव गमवल्याची माहिती मिळतेय. त्याच वेळी, अनेक लोक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल (Railway Station) दु:ख व्यक्त केलंय. दरम्यान, सरकारने अपघातात (stampede) मृत्यू […]
Wife Goes To Mahakumbh Husband File Divorce : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. पण, एका नवऱ्याला त्याची बायको महाकुंभाला गेल्याने इतका राग आला की, त्याने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर, नवऱ्याचा त्याच्या बायकोचा अध्यात्माकडे असलेला कल आवडत नाही. घटस्फोटासाठी (Divorce) असे तीन खटले भोपाळ […]
Sunil Raut On Ganga Snan At Mahakumbh : प्रयागराज येथे महाकुंभात (Mahakumbh) देश-विदेशातून भाविक स्नान करण्यासाठी येत आहेत. महाकुंभादरम्यान प्रयागराजच्या संगमात स्नान केल्याने पाप धुतली जातात, असं सांगितलं जातंय. यामुळे या पवित्र संगमात स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. दरम्यान आता यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी वक्तव्य […]
Businessman Baba महाकुंभमेळ्यात नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली .त्यात आता आणखी एक बाबा समोर आले आहेत
Prakash Aambedkar यांनी ट्विट द्वारे योगी आदित्यनाथ यांना प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रश्न विचारला आहे.
Swapnil Joshi निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) पवित्र स्नान केलं.