Mahakumbh 2025: PM नरेंद्र मोदींचं गंगेत स्नान, अंगावर भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, पाहा फोटो…

  • Written By: Published:
1 / 7

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) पवित्र स्नान केलं.

2 / 7

प्रयागराजमधील संगममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीची पूजा केली.

3 / 7

यावेळी काही मंत्रांचं पठण करत मोदींनी स्व:ताही संगममध्ये पवित्र स्नान केलं.

4 / 7

संगम घाटापासून काही अंतरावर मोदींनी स्नान केले. जेणेकरून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये.

5 / 7

दरम्यान, यावेळी मोदींच्या अंगावर भगवे वस्त्र, गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती.

6 / 7

मोदींनी सूर्याला अर्घ्यही दिले. पंतप्रधान मोदींचे हे महाकुंभातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

7 / 7

दरम्यान, 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून तिथल्या संगमात कोट्यवधी भाविकांनी स्नान केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube