Where Satish Bhosale stay for 6 days: भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता, ज्याला आज सगळा महाराष्ट्र ‘खोक्या’ म्हणून ओळखतोय. तोच सतीश भोसले. त्याला काल प्रयागराजच्या विमानतळावरून अटक केल्याची माहिती मिळतेय. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून सतीश भोसलेचे (Satish Bhosale) कारनामे समोर आलेत. तेव्हापासूनच पोलीस त्याच्या मागावर होते, अखेर त्याला काल […]
Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale ) याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
Satish Bhosale : बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत गुंड सतीश भोसलेला अटक केली आहे. बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने सतीश
Uttar Pradesh Mahakumbh 26 February Plan : प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभाचा (Mahakumbh) समारोप उद्या होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून मेळा परिसरात आणि शहरात वाहनमुक्त क्षेत्र लागू करण्यात आलंय. तसंच, संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात (Uttar Pradesh) आलाय. महाकुंभाच्या शेवटच्या […]
Wife Goes To Mahakumbh Husband File Divorce : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. पण, एका नवऱ्याला त्याची बायको महाकुंभाला गेल्याने इतका राग आला की, त्याने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर, नवऱ्याचा त्याच्या बायकोचा अध्यात्माकडे असलेला कल आवडत नाही. घटस्फोटासाठी (Divorce) असे तीन खटले भोपाळ […]
Swapnil Joshi निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देतो.
महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची घटना घडली आहे. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. आता ही आग आटोक्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) पवित्र स्नान केलं.
सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे.
Shankaracharya Avimukteshwaranand Angry On CM Yogi Demands Resign : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. तेथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएम योगींनी (CM Yogi) महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये […]