आयआयटी बाबा अभय सिंह यांनी महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवडा होण्याच्या आधीच त्यांनी कुंभमेळा सोडल्याची माहिती समोर येत आहे.
Kante Wale Baba In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये (Prayagraj) 13 जानेवारीपासून महाकुंभ (Mahakumbh 2025) 2025 सुरू झालाय. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी शाही स्नान पार पडलंय. संगम नदीच्या काठावर दर 12 वर्षांनी भरणारा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. या मेळ्यात लाखो भाविक आपल्या पापांपासून मुक्ती मिळविण्याच्या आशेने संगमात […]
IITian Bana In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविक श्रद्धेने स्नान करत आहेत. तपस्वी बाबा आणि संत हे महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक पैलूंपैकी एक आहेत. महाकुंभात नागा बाबा, अघोरी बाबा आणि जगातील काही आदरणीय धार्मिक नेत्यांनी […]
Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये आजपासून (13 जानेवारी) महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू झाला. या महाकुंभात देशभरातून संत आणि महात्मांचे आगमन झालेय. परंतु हरियाणातील आवाहन आखाड्याचे संत गीतानंद गिरी (Geetanand Giri) महाराज भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेत. कारण, गीतानंद महाराज आपल्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष धारण करतात. VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव… […]
उत्तर प्रदेश सरकार विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८४ स्तंभ बसवत आहे. या स्तंभांना 'आस्थेचे स्तंभ' असे नाव देण्यात आलं.
तब्बल 12 वर्षांनंतर कुंभमेळा प्रयागराजच्या भूमीवर होत आहे. या धार्मिक मेळ्याची सविस्तर माहिती घेऊ या..