- Home »
- Mahanand Milk Project
Mahanand Milk Project
मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच….; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार यावरून सध्या राजकारणाला उकळी फुटली आहे. विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) हे का घडलं याबाबत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी हे सर्व घडण्यामागचं गुपित उघड करत राधाकृष्ण विखे […]
‘महानंद’ला वाचवायचं सोडून ‘अमूल’ला मोकळे रान, किसान सभेची राज्य सरकारवर टीका
Mahanand Milk Project : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. अलीकडेच पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आता महानंद दूध प्रकल्प (Mahanand Milk Project) गुजरातच्या हाती जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, आता किसान सभेचे डॉ. अजित नवले (Dr. […]
