Maratha Samaj Aggressive After Mahant Namdev Shastri Statement : मंत्री धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी (Mahant Namdev Shastri) केलंय. त्यानंतर मराठा समाजात (Maratha Samaj) मोठं संतापाचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) भगवानगडावर दाखल झाले होते. यावेळी […]