New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी […]
MP Udayanraje Bhosale Present While Satyajeet Patankar BJP Joining : पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांचा अखेर आज (दि.10) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. पण, पाटणकरांच्या प्रवेशावेळी लक्षवेधी ठरली ती खासदार छ.उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची उपस्थिती. उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे भाजपनं शंभुराज देसाई यांना एकप्रकारे सिग्नलचं दिला असल्याचीही चर्चा आता सुरू […]
मुंबई भाजपा अध्यक्ष पदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार
“मला सोडून गेलेल्या किमान 80 टक्के आमदारांना तरी घरी बसवणार, अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Loksabha Election) उमदेवारांची दुसरी यादी भाजपकडून नूकतीच जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपकडून यंदा काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विविध मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून धक्का दिला असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: […]
Amit Shah Meeting on Lok Sabha Election Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. काल अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. […]
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]