Tanaji Sawant May Get Berth In Maharashtra Cabinet : महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही विधानांमुळे सरकार अडचणीत आलंय. त्यांच्यावर ‘सेल्फ गोल’ केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर […]
Dilip Walse Patil Statment On Maharashtra Cabinet Minister Post : राज्यात अखेर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला. यामध्ये शिंदे सेनेच्या 11 मंत्र्यांना, अजित पवार पक्षाच्या 9 तर भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंजळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय. यामुळे महायुतीचे अनेक नेते […]