- Home »
- Maharashtra Drought
Maharashtra Drought
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या एका वक्तव्यानं खळबळ; शेतकऱ्यांचं आता पुढे काय होणार?
Chandrashekhar Bawankule : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्याची चर्चा असतानाच, बावनकुळेंनी मदतीचा पेच वाढवला.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शरद पवारांची मोठी एन्ट्री; सरकारच्या घोषणांनंतर बैठकीत घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : दुष्काळी मदत अपुरी असल्याचं सांगत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी सरकारनं तातडीनं नव्या उपाययोजनांबद्दल केली सूचना.
मी चुकलो, मला माफ करा; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी का मागितली माफी?
Panjabrao Dakh : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज एक पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी का माफी मागितली आहे?
एल निनो’चा प्रभाव किती दिवस राहणार?; दुष्काळाच्या संकटावर मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती
El Nino'चा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली.
दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांची यादी समोर! तुमच्या तालुक्याचं नावं आहे? वाचा सविस्तर…
Maharashtra Drought राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या 265 तालुक्यांची यादी देखील समोर आली आहे.
ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
Maharashtra Drought Declaration Announced; राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
दुष्काळी पाहणीसाठी सुनेत्रा पवार, आदित्य ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
Sunetra Pawar and Aditya Thackeray Visit Drought-Hit Areas; महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागांची सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरे आज पाहणी करणार.
‘रोहित पवारांनी उतावळेपणाने आरोप करू नयेत’; विखे पाटलांचा थेट टोला,‘शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी मिळणं महत्त्वाचं
Vikhe Patil On Rohit Pawar: दुष्काळावर टीका करताना रोहित पवारांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला; फडणवीस गाडीतून उतरले, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं
Farmers Attempt to Stop CM Fadnavis’ Convoy: कारंजात दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या देवेंद्र फडणवीसांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री लातूरात दाखल; दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
CM Devendra Fadnavis Visits Latur: राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आज लातूर दौऱ्याला सुरुवात केली.