- Home »
- Maharashtra Drought
Maharashtra Drought
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी तयारी; केंद्राकडं 40 हजार कोटींची मागणी
Maharashtra Drought Package : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीच्या मदतीसोबतच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
2019 मध्ये भाजपच्या नावावर लढलात आणि सत्तेसाठी काय केलं?, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
भाजपच्या नावावर निवडणूक लढवून नंतर महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करणं हे काय होतं असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.
दुष्काळाच्या झळांचा पाऊस! मराठवाड्यात पाणीसाठ्याची चिंता वाढली, अनेक धरणांची स्थिती गंभीर
मराठवाड्यात कमी पावसामुळे मोठ्या धरणांमध्ये एकदम कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.
कर्जमाफीच्या यादीत नाव नाही, मुलीची फी माफ नाही; शेतकऱ्याने अश्रू ढाळत संपवलं जीवन, रोहित पवारांचा सरकारवर संताप!
Nanded Farmer Suicide Rohit Pawar Criticises: नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
दुष्काळाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा विरोधकांना टोला; 5 हजारांच्या मदतीवर काय म्हणाले?
Gopichand Padalkar Drought Statement : महायुती सरकारने ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 5 हजार मदतीवर पडळकर यांचं भाष्य.
“शेतकऱ्यांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पाच-पाच हजार फेकले”; संजय राऊतांचा संताप, सरकारला धरलं धारेवर!
Sanjay Raut Criticizes Maharashtra Government on Drought Relief; संजय राऊत यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर सडकून टीका केली.
राज्य सरकारचा खर्चावर अंकुश; सर्व विभागांना 20 टक्के निधी कपातीच्या सूचना, दुष्काळासाठी निधी वळवणार?
Maharashtra Government Expenditure Cut: राज्याच्या वित्त विभागाने सर्व सरकारी विभागांना खर्चात 20 टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या.
पोटाची खळगी कशी भरणार? रोजगार हमी योजनेचं मराठवाड्यातील भयाण वास्तव; मजुरीत कधी अन् किती रुपयांची वाढ?
रोजगाराची गरज वाढली असताना रोजगार हमीच्या मजुरीत तुटपुंजी वाढ झाली असून, अनेक जिल्ह्यांत पुरेशी कामंही सुरू झालेली नाहीत, वाचा खास आढावा.
दुष्काळामुळे ऊसतोड मजुरांचं स्थलांतर वाढलं; धारूरमध्ये मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर
दुष्काळामुळे ऊसतोड मजुरांचं स्थलांतर वाढत असताना हंगामी वसतिगृहं सुरू न झाल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर संकट निर्माण झालं आहे.
पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; हेक्टरी एक लाख रुपये द्या, खासदार निलेश लंके यांची मागणी
MP Nilesh Lanke; सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे लंके यांनी म्हटले आहे.