- Home »
- Maharashtra Farmers
Maharashtra Farmers
मेट्रोच्या विस्तारापासून शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत; पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi Pune Speech; पुणे मेट्रो शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत करेल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
दुष्काळी मदतीच्या वाटपात बार्शीची आघाडी; शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 रुपये जमा
Barshi Drought Relief : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली असून, बार्शी तालुक्याने पहिला टप्पा गाठला आहे.
पावसाच्या खंडामुळं रब्बी हंगामाचं नियोजन रखडलं; 3 जिल्ह्यांत पेरणीचं आव्हान
पावसाची मोठी तूट आणि जमिनीतील कमी ओलाव्यामुळे मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांच्या रब्बी हंगामावर यंदा अनिश्चिततेचं सावट
दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 1,835 कोटी जमा
PM Kisan 24th Installment Maharashtra;महाराष्ट्रातील 91,12,765 शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानच्या 24 व्या हप्त्याचे 1,835 कोटी रुपये जमा.
दुष्काळी मदतीचे 5 हजार मिळणार, पण नमो शेतकरी योजनेचे 4 हजार कधी येणार?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते मिळून 4 हजार रुपये खात्यात कधी जमा होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
दुष्काळाने घेरलं, नापिकीने मोडलं; मुलीच्या लग्नाची चिंता, शेतकऱ्याने टोकाच पाऊल उचललं
BEED : बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या आणि 60 प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.
सोमेश्वर कारखान्यात अजितदादा पवार पॅनेलला मोठा धक्का; विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगतापांचं बंड
Someshwar Factory Election : बारामतीच्या सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलविरोधात विद्यमान अध्यक्षक्षांचं स्वतंत्र पॅनेल.
दुष्काळाच्या पंचनाम्याला वेग; 265 तालुक्यांत प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, कशी होणार नोंद?
Drought News : राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळाचे पंचनामे सुरू होणार असून, प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नोंद घेणार आहे.
आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाण्यासाठी एल्गार; धोंडे-आजबेंच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चा
Beed Protest March : आष्टी-पाटोदा-शिरूरच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला आहे. बीडमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या एका वक्तव्यानं खळबळ; शेतकऱ्यांचं आता पुढे काय होणार?
Chandrashekhar Bawankule : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्याची चर्चा असतानाच, बावनकुळेंनी मदतीचा पेच वाढवला.