- Home »
- Maharashtra Farmers
Maharashtra Farmers
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शरद पवारांची मोठी एन्ट्री; सरकारच्या घोषणांनंतर बैठकीत घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : दुष्काळी मदत अपुरी असल्याचं सांगत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी सरकारनं तातडीनं नव्या उपाययोजनांबद्दल केली सूचना.
एल निनो’चा प्रभाव किती दिवस राहणार?; दुष्काळाच्या संकटावर मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती
El Nino'चा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली.
दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण
Devendra Fadnavis Latur Visit: दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
मुख्यमंत्री लातूरात दाखल; दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी
CM Devendra Fadnavis Visits Latur: राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आज लातूर दौऱ्याला सुरुवात केली.
महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत.
दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar; मराठवाड्यातील शेतीची पाहणी केल्यानंतर रोहित पवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.