Maharashtra First Cyber Wellness Centre : Responsible Netism ने महाराष्ट्रातील पहिले सायबर वेलनेस सेंटर (Maharashtra First Cyber Wellness Centre) परळ, मुंबई येथील सावित्रीबाई फुले जेंडर रिसोर्स सेंटर (SPGRC) येथे सुरू केले आहे. हे केंद्र बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. ह्या केंद्राचे उद्घाटन चंदा जाधव, सहआयुक्त, BMC आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या […]