मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे शिंदे सरकारने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले असून, लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता लाडक्या बहीणी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. (Ladki Bahin Yojana Application Date Extended) मोठी बातमी : नोएल नवल […]
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने उद्योग रत्न पुरस्काराबद्दल मोठा निर्णय घेतला असून, येथून पुढे राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा उद्योग रत्न पुरस्कार ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ पुरस्कार म्हणून दिला जाणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत उभारल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या उद्योग भवन […]
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले आहे. महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने हे शुद्धीपत्रक काढले होते. मात्र, एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनगर ऐवजी धनगड असे वाचावे असे सरकारकडून काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तर, धनगड महाराष्ट्रात नसून यावर […]
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यासाठी पहिले ठोस पाऊल टाकले आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरातील पॉश परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल तयार होणार आहे. याकामी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार.
Nitin Gadkari : घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील असा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
रस्ता आमचा आहे, काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिव्या मी खातो. त्यामुळे राज्य सरकारला तातडीने नोटीस पाठवा- नितीन गडकरी
महाराष्ट्र सरकारने सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक कार्ये असे वर्गीकरण करून त्यांच्या कर्तव्यांची तपशीलवार यादी जारी केली आहे
Siddharth Shinde: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्याशी करार केला आहे.