Maharashtra CM Oath Ceremony Uddhav Thackeray Invited : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत तर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री, असं जवळपास निश्चित झालंय. […]
Nitin Gadkari Statment That Politics Is Sea Of Unsatusfied Soul : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Politics) निकाल जाहीर होऊन 10 दिवस झालेत, तरी अद्याप मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट झालेला नाही. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचं भाजप नेत्यांकडून जाहीर करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरू झालीय. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin […]
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तपासणी झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला असून महत्वाची माहिती दिलीयं.
Ravikant Tupkar Allegations On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझं तिकीट फायनल झालं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अचानक शब्द फिरवला, असा मोठा गौप्सस्फोट रविकांत तुपकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले आहेत. आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव […]
माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला. - पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपद पंकजा मुंडे यांना देण्यात येईल
मी एकनाथ शिंदेंना सांगत होतो, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलंय.
काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही पटोलेंनी दिला.
भाजपकडून विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवसांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. तर, दुसरीकडे नव्या मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक विधान करत नवा मुख्यमंत्री कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही असे म्हटले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sudhir […]