Aditya Thackeray Criticized Devendra Fadanvis : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मविआ नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. सोमवारपासून महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद देखील झालीय. राज्यात महिलांवरील […]
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला.
खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे.
मागील सरकारच्या काळात एफआरपीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे विश्लेषण करू असा युक्तिवाद सरकार पक्षाने न्यायालयात केला.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी तात्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
Mahesh Landge on Minister Post : ‘मंत्रिपदाचं माझ्यासाठी काहीच नाही. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री म्हणजे मीच मुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचे नाही ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल. सर्व समीकरण जुळून येतील त्यावेळी महेश लांडगे सुद्धा तुम्हाला मंत्रिपदी दिसेल’, अशा शब्दांत भाजप आमदार महेश लांडगे यांनी मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असल्याचा मुद्दा खोडून काढला. […]
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार. मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगेल.
दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजप असा राजकीय प्रवास असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हापासून मी या पक्षात काम करतोय. रोज उठून नाही नाही म्हणणं हे काही बरं नाही.