Nilesh Eane Explanation On Delete Social Media Post On Nitesh Rane : ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) या चर्चांना पूर्णविराम दिलाय. निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे (Nitesh Rane) यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. […]
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा
महाराष्ट्रात भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली होती, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आपल्याला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलो आणि चांगले यश मिळविले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. नितेशने जपून बोलावे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं.
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance Banners In Girgaon : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा (Thackeray Brothers Alliance) रंगल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायाचे मनसुबे पूर्ण व्हायच्या अगोदर एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा. आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची […]
Dilipkumar Sananda Joins NCP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी (Dilipkumar Sananda) काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे खामगाव मतदार संघात कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. ते चार दशकांपेक्षा अधिक काळ काँग्रेस […]