Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]
Notice To Farmers Of Latur To Vacate Land : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दावा केलाय की, वक्फ बोर्ड त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे ते अनेक पिढ्यांपासून शेती करत आहेत. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य वक्फ बोर्डावर (Maharashtra Waqf Board) त्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केलाय. त्यांची सुमारे 300 एकर जमीन […]