- Home »
- maharashtra
maharashtra
मुंबई अन् दिल्लीचा हातात हात; अर्थव्यवस्थेत 7.6 टक्के वाढीचा अंदाज, आर्थिक पाहणी अहवाल सादर
अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
भारत जोडोनंतर आता आषाढी वारी? राहुल गांधी करणार ‘विठू नामाचा’ गजर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आषाढी वारीत यंदा सहभागी होणार असल्याची माहिती आली आहे
बांधकाम कामगारांसाठीच्या तीन योजना माहिती आहेत का? मुलीच्या लग्नासाठी 51 हजार मिळणार…
मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
“भाजपात जाऊन मी घोडचूक केली”; राष्ट्रवादीत प्रवेश होताच सूर्यकांता पाटलांनी स्पष्टच सांगितलं
शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
लोकसभेत ताकद वाढली, सूरही बदलला; भाजपाच्या गडात मुसंडी मारण्याची CM शिंदेंची प्लॅनिंग
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
“मुंडे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं”; आठवणी सांगताना मुरलीधर मोहोळ भावूक
मला मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, ज्यावेळी मला याची जाणीव झाली त्यावेळी मी खरंच हैराण झालो.
Government schemes : शेळीपालन अन् कु्क्कुटपालनासाठी मिळणार 25 लाखांचं अनुदान; कोणाला फायदा मिळणार?
या योजनेंसाठी ग्रामीण पोल्ट्री फार्मसाठी 50 टक्के भांडवली अनुदान मिळते. त्यामध्ये हॅचरी आणि ब्रुडर कम मदर युनिट, मेंढी, शेळी प्रजनन फार्म अशा विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाखांपर्यंत दिले जाते.
निवडणुकीआधीच कारवाईचे फटाके; नगरमधील ‘या’ कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नगरवर डोळा; विधानसभेच्या लढाईत कोण मारणार बाजी?
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.