Savitribai Jotirao Phule ही मालिका क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षक भेटीला घेऊन येणार आहे.
Mangesh Sasane criticizes Udayanraje Bhosale : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या सर्वप्रथम पाऊल थोरले प्रतापसिंह महाराज यांनी उचललं होत. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती, असं म्हटलं. […]