प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Mahayuti Meeting With PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकामुळे भारताची ताकद वाढणार आहे. या कार्यक्रमांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) सर्व आमदारांची बैठक […]
Amit Shah Asked Report Card for Cabinet Minister : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra CM) लागून दहा दिवस उलटले, तरी मात्र अजून सरकार स्थापनेच्या हालचाली धिम्या गतीतच सुरू आहे. 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण? याची अधिकृत घोषणा अजून महायुतीच्या नेत्यांनी केलेली नाही. यासंदर्भात महायुतीचे नेते अजित पवार, एकनाथ […]
महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत
विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्या अनुषंगाने अनेक पक्षांची हालचाल सुरू झाली आहे. काल महायुतीची महत्वाची बैठक झाली.
अहमदनगर – यंदा राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे (Mahayuti meeting) आयोजन रविवार (दि १४ जानेवारी) रोजी आयोजित आले असून, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी (Narendra […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकां अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातही सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच येत्या 14 जानेवारीला पुण्यात महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं आहे. नूकतीच पुणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत […]