प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Mahayuti Meeting With PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकामुळे भारताची ताकद वाढणार आहे. या कार्यक्रमांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) सर्व आमदारांची बैठक […]