Actress File Case Against Shiv Sena MLA Mahendra Thorve : रायगडमधून (Raigad) एक मोठी बातमी समोर येतेय. शिंदेसेनेच्या (Shiv Sena MLA) एका आमदाराच्या अडचणी वाढल्याची माहिती मिळतेय. रायगडमधील कर्जतचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केलीय. थोरवे यांनी भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केलाय, असा आरोप अभिनेत्री हेमांगी राव […]
Shivsena Criticism of Sunil Tatkare : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून
Mahendra Thorve on Sunil Tatkare Family : अशा पद्धतीने राजकारण होणार असेल तर महायुतीबरोबर राहूनही आमच्याबरोबरचा विश्वासघात खपवून घेणार नाही.
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 ही जागा मागतील, असा टोला थोरवे यांनी लगावला.
Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अंगरक्षकाने एका व्यक्तीला नेरळमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये थोरवे यांचा अंगरक्षक असलेला शिवा नावाचा व्यक्ती कारमधील व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे खासदार […]
एकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा आमदार थोरवेंंचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप होतोय.
Mahendra Thorve : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. विधानसभेच्या लॉबीत बोलत असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धुक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात ही धक्काबुक्की झाली. हा सगळा प्रकार समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर […]