Cabinet meeting ची बैठक पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयामध्ये भरती, शिक्षण संस्था, वसतीगृहांसाठी 500 कोटींची तरतूद हे निर्णय घेण्यात आले.