माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे चार तर तावरे गटाच्या पॅनेलचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर (Malegaon Sugar Factory Election) झालाय. ‘ब’ प्रवर्गातील मतमोजणी अखेर संपली आहे. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना (Ajit Pawar) 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत. […]
Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा […]