नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
'मना'चे श्लोक' या चित्रपटातून लीना भागवत, मंगेश कदम ही हिट जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.