Padma Vibhushan Mangalam Birla to receive Lata Mangeshkar Award : यंदाच्या दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) पुरस्काराची घोषणा झाली आहे. लता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात लवकरच गुरू दीनानाथ मंगेशकर यांची 83 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. यानिमित्ताने एक कार्यक्रमही आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये कला क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाईल. हा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी […]