या प्रकरणात डॉक्टरांची चूक आहेत. पण मी आजही म्हणते की ही हत्याच आहे अशा शब्दांत सुळे यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
Dinanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, […]