Delhi Liquor Policy Case : कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणातून आज आम आदमी पक्षाचे (AAP)नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिण्यानंतर संजय सिंह (Sanjay Singh )यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवासांपासून आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या (ED)हीटलीस्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. ईडीने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. […]