Political Leaders Meeting With Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलंय. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष काता कसून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्नचा मोठा फटका महायुतीला बसलाय. त्यामुळे या पार्श्वभूमीवर (Assembly Election 2024) आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. प्रचार सभा, भेटीगाठी […]
Maratha Reservation : राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या दहा टक्के मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तातडीची स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील, गुणरत्न सदावर्ते, शंकर लिंगे आणि राजाराम पाटील यांना हा मोठा झटका मानला जात आहे. ‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, […]
Maratha-reservation-with-seventeen-thousand-police-recruitment: मुंबई : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या आठवड्यात आरक्षण लागू करण्याबाबत परिपत्रकही सरकारने काढलेले आहे. मराठा आंदोलक
आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणाला आज एकमताने विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता मराठा समााजातील नारिकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात […]
Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या. असं अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं आहे. तसेच जर कोणी आमच्या आरक्षणाला (OBC Reservation ) धक्का लवण्याचा प्रयत्न करत असेल तर ओबीसी समाजाने एकवटलेच पाहिजे. असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं […]
OBc Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Janrange) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राजपत्र जारी केले होते. राज्य सरकारने ओबीसी (OBc Reservation) अंतर्गत जात प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करणारी मसुदा अधिसूचना (अध्यादेश नव्हे) जारी केली आहे. यानंतर राज्यातील जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता मनोज जरांगे […]
Sanjay Raut Criticized Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक (Chhagan Bhujbal) झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात असून आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी नेते माजी खासदार […]