Mumbai Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarane) मोठ्या जनसमुदायासह मुंबईतील आझाद मौदानावर दाखल झाले असून, जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाला गोंंधळ घालून गालबोट लावणाऱ्या आंदोलकांना मनोज जरांगेंनी मंचावरून झापत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा […]